मनोहर पर्रीकर यांनी स्वत:वर शिंतोडे उडू दिले नाहीत. राजकीय पैसा स्वत:साठी कधी वापरला नाही. त्यामुळे भाजपाचे चिन्ह ‘कमळ’ असले तरी या पक्षात आज विरळा बनलेल्या कमळाप्रमाणे ते निष्कलंक, आकर्षक, आल्हादक व सुंदरतेचे प्रतीक बनले होते... ...
अचानक धूर येऊ लागला... आग लागली म्हणता म्हणता सुमारे ५०० मोटरसायकली जळून खाक झाल्या. रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. ...
गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ लागू करण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे गोवारी समाजाला दिलासा मिळाला. ...
पर्रीकरांच्या झंझावाती राजकारणाचे सावट बराच काळ गोव्यावर असेल. नव्या शासकांचे मूल्यमापन करताना पर्रीकरांची कार्यक्षमता, दराऱ्याचा निकष लावला जाईल. नोकरशाहीच्या सुस्त कारभाराला नाके मुरडताना ऐकताना पर्रीकरांचे स्मरण हमखास होईल. ...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत या वेळी ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर यास ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यात चीन साथ देईल, अशी वेडी आशा भारतात काही लोकांनी बाळगली होती. खरं तर चीन असे करेल याची कल्पना करणेही मुश्कील आहे. ...
भावार्थदीपिका नावांचा चैतन्यदीप महाराष्ट्रीयांच्या नगरी चेतविणाऱ्या ज्ञानियांचा शिरोमणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीने महाराष्ट्रातील घर नि घर आपल्या विवेक दीपाने उजळून टाकले. ...
संजय दत्त, जिमी शेरगिल आणि माही गिल हे कलाकार ‘साहिब, बीबी और गँगस्टर-3’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्याशिवाय चित्रांगदा सिंह, सोहा अली खान, कबीर बेदी, नफिसा अली आणि दीपक तिजोरी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...