सलमान खानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले नि भाईजानचे चाहते अक्षरश: ‘सैराट’ झालेत. आपला चुलबुल पांडे परततोय म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मग काय,‘दबंग 3’च्या सेटवरचे एकापाठोपाठ एक अनेक फोटो लीक होणे सुरु झाले. ...
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत दोघांनीही एकत्र काम केले होते. मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. ...
वजन वाढण्याची समस्या अलिकडे फार जास्त लोकांना भेडसावत आहे. बदलती लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यांमुळे वजन वाढण्याची समस्या होत आहे. ...
ठाकरे जुमलेबाजी करत नाहीत. पण राजकारणामध्ये जुमलेबाजीला महत्त्व आलंय किंवा जुमलेबाजीवर निवडणुका जिंकल्या जातात असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला. ...
सध्या सर्वसामान्य जनतेचे मुळ मुद्दे बाजुला ठेवण्यात येत आहे. पेट्रोल, डिजेल, गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार आहे. देशाचे पंतप्रधान एखाद्या कुटुंबावर हल्ला करतात, म्हणजे त्यांच्याकडे ठोस मुद्दे नाहीत. आम्ही कधीही कोणत्या कुटुंबावर टीका केलेली नाही, असंही ...
टीव्ही अभिनेत्री रुही सिंह हिने मद्यपान करुन धिंगाणा घातल्याची घटना सोमवारी रात्री घडली. रुही सिंह हिच्याविरोधात पोलिसांसोबत मारहाण आणि मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...
अजगर पाहिल्यावर अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र एका व्यक्तीने चार फुटांचा अजगर चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अजगर चोरल्यानंतर त्याने पँटच्या खिशात टाकला आणि गुपचूप निघून गेला. ...