नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल परिसरात तब्बल पाच दशकांची राजकीय कारकिर्द गाजविणाऱ्या स्व. ए. टी. पवार यांनी भारतीय लोकक्रांती दल ते राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया काँग्रेस व भाजपा असा राजकिय प्रवास केल्याचे पाहता त्यांची स्नूषा डॉ. भारती पवार यांनीही भा ...
भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय ठरेल असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नव्हती असे सांगून त्यांनी माझ्या उमेदवारीबाबत अद्याप दिल ...
पुण्याच्या जागेवरून संजय काकडे उत्सुक आहेत. मात्र पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. त्यातच अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीवर देखील अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजपचा पुणे लोकसभेचा उमेदवार गुलदस्त्यातच आहे. ...
श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या धडक या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. ...