निवडणूक आयोगाने साहित्य ठेवण्यासाठी शहरातील क्रीडासंकुलाचा घेतलेला ताबा आणि त्यामुळे तरणतलाव, व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता बुधवारी व्यायामपटूंनी प्रतीकात्मक आंदोलन केले. ...
ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास हा थांबलेले असतो. अशा व्यक्तीच्या नातेवाइकांना अवयव दानासाठी प्रेरित केले जाते. मात्र, नातेवाइकांकडून त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. ...
भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण पराभव करणे ही स्पष्ट भूमिका डोळ्यासमोर ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी पक्ष एकत्र आली आहे... ...
गावातील पाच आरोपींना अटक केल्यामुळे कामण देवदल गावातील नागरिकांनी जमावाने येऊन गोखिवरे येथील वन्यजीव कार्यालयावर हल्ला करून, कार्यलयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. ...
गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ...
पुणे महापालिकेकडून सध्या वीस वर्षांनंतरच्या लोकसंख्येला लागणारे पाणी वापरले जात आहे. परिणामी पुण्याच्या लोकसंख्येची तहान मोठी असल्याचे दिसून येत आहे. ...
पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे. ...