शिमगा अथवा होळीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. ...
आलिया भट हिचा ‘कलंक’ हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कालच या चित्रपटाचे पहिले गाणे ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज झाले आणि प्रत्येक जण नव्याने आलियाच्या प्रेमात पडला. कॅटरिना कैफ हिलाही हे गाणे पाहून आलियाचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. ...
होळी म्हणजे उत्साहाचा आणि रंगांची उधळण करणारा सण... होळीनिमित्त बाजारपेठा सजलेल्या असून रंग, पिचकाऱ्या यांची खरेदी करण्यात प्रत्येक जण दंग आहे. पण रंगांसोबतच खरी होळीची मजा असते ती म्हणजे, ठंडाई पिण्यामध्ये. ...
कित्येक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाबाबत प्रशंसा तर मिळविल्या आहेत पण सोबतच गायन, नृत्य या कलांबाबतही मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज नृत्यात अशी दमदार अभिनेत्री दिसत नाही, जिचे नृत्य अविस्मरणीय ठरेल. मात्र गतकाळातील अ ...