मराठवाड्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. समाजातील फार कमी लोक सुशिक्षित आहेत. मात्र, संधीच्या अभावी त्यांना मिळेल ते काम करावे लागते. मागास समाजातील एखादी व्यक्ती मोठी झाली, तिला राजकीय ताकद मिळाली म्हणजे संपूर्ण समाज पुढे गेला, असे होत नाही. ...
वायुप्रदूषणाचा प्रश्न दिवसागणिक जटिल होत असून, यावरील उपाययोजनांसाठीचा म्हणजेच वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठीचा कृती आराखडा ३० एप्रिलपूर्वी सादर करण्यात यावा, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने सहा राज्यांना दिला आहे. ...
शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी याला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून छातीत दुखत असल्याची तक्रार पीटरने केली होती. ...
जादूटोण्याने मुलाचा कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली, विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत वर्षभर महिलेवर अत्याचार सुरू होते. ...
माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे. सांगळेंच्या अटकेसाठी रबाळे पोलिसांनी त्यांच्या घरासह इतर ठिकाणी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. ...