लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घर चालवण्यासाठी या अभिनेत्यावर वेळ आली आहे सिक्युरीटी गार्ड बनण्याची - Marathi News | Gulaal actor Savi Sidhu takes up job as security guard to support himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घर चालवण्यासाठी या अभिनेत्यावर वेळ आली आहे सिक्युरीटी गार्ड बनण्याची

आज या अभिनेत्याला कोणतेही चित्रपट मिळत नसल्याने त्यांच्यावर सिक्युरीटी गार्डचे काम करण्याची वेळ आली आहे. ...

भारतामध्ये West Nile virusचा पहिला बळी; जाणून या आजाराची लक्षणं आणि कारणं  - Marathi News | West nile virus precaution treatment symptoms diagnosis disease in india | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतामध्ये West Nile virusचा पहिला बळी; जाणून या आजाराची लक्षणं आणि कारणं 

भारतामध्ये सध्या वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) धुमाकूळ घालत असून या भयंकर आजाराने सोमवारी आपला पहिला बळी घेतला. डासांमुळे होणाऱ्या या आजाराने पीडित असणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाने आपला जीव गमावला. ...

धोनीच्या उपस्थितीमुळे कोहलीचा निम्मा भार होतो हलका, जम्बोची गुगली - Marathi News | MS Dhoni makes Virat Kohli more comfortable as a captain - Anil Kumble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या उपस्थितीमुळे कोहलीचा निम्मा भार होतो हलका, जम्बोची गुगली

कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट संघाचे दोन मजबूत खांब आहेत. पण मागील काही वर्ष धोनीच्या बॅटच्या भात्यातून धावांचा ओघ आटला आहे. ...

सुभाष शिरोडकर जमीन घोटाळा: 13 मे रोजी लोकायुक्तांसमोर होणार पुढील सुनावणी - Marathi News | Subhash Shirodkar land scam: Next hearing on May 13 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष शिरोडकर जमीन घोटाळा: 13 मे रोजी लोकायुक्तांसमोर होणार पुढील सुनावणी

माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्धच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे.  ...

Video : बॉयफ्रेन्डने लग्नासाठी गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज, पोलिसांनी लगेच कपलला केली अटक! - Marathi News | Iran boyfriend marriage proposal to girlfriend in public place but police arrested them | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : बॉयफ्रेन्डने लग्नासाठी गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज, पोलिसांनी लगेच कपलला केली अटक!

एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासन सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इराणचा असून यात एका कपलने एकमेकांना लग्नासाठी प्रजोज केलं. ...

अजय देवगणचा आणखी एक ‘धमाका’! साकारणार विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका! - Marathi News | ajay devgn next film ajay devgan will play the role of indian air force officer in bhuj the pride of india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणचा आणखी एक ‘धमाका’! साकारणार विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका!

गत २२ फेबु्रवारीला प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट आजही बॉक्सआॅफिसवर ‘धमाल’ करतोय. नुकताच या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला. या यशाने उत्साहित अजय देवगणबद्दल आता आणखी एक बातमी आहे. होय, अजयने एक नवा चित्रपट साईन केला आहे. ...

भाजपा कापणार 5 खासदारांचा पत्ता?; आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता - Marathi News | bjp likely to announce its first list of candidates for lok sabha election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा कापणार 5 खासदारांचा पत्ता?; आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

भाजपाच्या यादीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

बहिणीला सोडून परतणाऱ्या विद्यार्थिनीला स्कूल बसने उडविले - Marathi News | Schoolgirl accident to school bus | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बहिणीला सोडून परतणाऱ्या विद्यार्थिनीला स्कूल बसने उडविले

स्कूलच्या बसने दुचाकीवरून जाणा-या पलक अनिल कोरानी (१६, रा.आदर्श नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला उडविल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता डीमार्टनजीक असलेल्या मोहाडी फाट्याजवळ घडली. ...

'मोदीजी, गणिताच्या पुस्तकाला इतिहासाच कव्हर लावल्याने गणितं सुटणार नाहीत' - Marathi News | Lok sabha Election 2019 Rohit Pawar criticized Narendra Modi On Choukidar Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदीजी, गणिताच्या पुस्तकाला इतिहासाच कव्हर लावल्याने गणितं सुटणार नाहीत'

विषयांतर करू नका, जे समोर आहे त्याची उत्तर द्या, असे आवाहन रोहित पवार यांनी मोदींना केले आहे. ...