आगामी लोकसभा निवडणूक 2019 ही मनसे लढवणार नाही असं पत्रकं मनसेकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. ...
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता यांची आहे. जनतेने एवढ सगळं एका घरात दिले. पण बीड जिल्ह्यातील जनतेला काय मिळाले, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. ...