विरार-चर्चगेट धावत्या लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील चाळे करणा-या तरुणाला प्रसंगावधान राखणा-या प्रवाशांनी चोप देत रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ...
साऊथची सुप्रसिद्ध गायिक चिन्मयी श्रीपदा हिनेही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली आहे. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले आहे. ...
भारतीय हवामान विभागाने दीर्घ कालावधीसाठी जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाचा अंदाज ९७ टक्के व्यक्त केला होता़ प्रत्यक्षात पाऊस ९१ टक्के पडला असून हवामान विभागाचा हा अंदाज तब्बल ६ टक्क्यांनी चुकला आहे. ...
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे. ...