जीएसटीमधील धूळधाण व करदात्यांची बोंबाबोंब कमी झाली आहे. त्यामुळे जीएसटीमधील होळीचा आनंद वाढणार आहे. नवीन रिटर्न प्रणालीमुळे धूळधाण व बोंबाबोंब नको याची जीएसटी नेटवर्कने काळजी घ्यावी. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ टर्मिनसची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या गर्दीचे विभाजन जास्त प्रमाणात झाले नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे. ...
गावठाण विस्तार, गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, साडेबारा टक्के भूखंड वाटप, सिटी सर्व्हे आदी प्रलंबित प्रश्नांची जंत्री प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा बाहेर काढली आहे. ...
उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या उदासीनतेमुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांना ओपन बारचे स्वरूप आले आहे. मद्यविक्री केंद्राबाहेरच तळीरामांच्या दारू पार्ट्या रंगत असल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ...
रायगड जिल्ह्यामध्ये कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यात अद्याप एकाही वाडी वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनासह रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. ...
मागील चार महिन्यांपासून वातावरणातील बदलल्यामुळे मासे फार अल्प प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे प्रमुख आर्थिक स्रोतावर गंभीर संकट असूनसुद्धा होळी सणात याचे कुठेही सावट दिसत नाही. ...
भाजपाचा बालेकिल्ला अशी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची ओळख. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवाराने सरासरी साठ ते सत्तर हजारांचे मतााधिक्य मिळविले होते. ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडून बाजार समितीच्या मुख्यालयात मतपेटी आली असता, मतपेटीतून चक्क धूर निघाला. हा प्रकार लक्षात येताच पेटी उघडून पाहिल्यावर त्यातील मतपत्रिका जळाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या घटनेमुळे राजकार ...