कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात दिसू लागल्याने फक्तटीव्ही, पुस्तकामध्ये पाहिलेला पोतराज खराखुरा कसा असतो, तो पाहण्यासाठी सध्याच्या इंग्रजी ...
खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासूनचोरट्यांनी विविध ठिकाणी धुमाकूळ घातला असून गेल्या आठवड्यात महिलांच्या गळ्यातील साखळी, मोबाईल व दुचाकीचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
डिंंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून घोड शाखेला आवर्तन सोडल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, नागापूर, मांजरवाडी या भागांतील पिकांना जीवदान मिळाले आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत. ...
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे आमचा मनोहर लहानपणापासून इतर मुलांपेक्षा वेगळा. जीवनात तो काही तरी वेगळे करेल व जे वेगळे करेल ते इतरांपेक्षा वेगळे असेल असे आम्हा सर्वांना खास करून आमच्या बाबांना नेहमी वाटत असे. जे बालपणी वाटत होते ते आज त ...
गोव्याच्या राजकारणात तोच कचरा, तीच दुर्गंधी आणि तीच कुजकट परिस्थिती आम्ही भोगत होतो. किंबहुना राजकारणाने नव्या आशा, आकांक्षा आणि नवे चैतन्य निर्माण करायचे असते; परंतु काँग्रेसच्या राजकारणाने साचलेपणा निर्माण केला होता. गोव्याच्या राजकारणाने अशा चिखल ...
मनोहर पर्रीकर यांच्या जडणघडणीत त्यांची आई राधाबाई यांची मोठी भूमिका राहिली आहे. स्वत: अल्पशिक्षित असल्या तरी आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे ही त्यांची कळकळ होती. त्यासाठी सतत मुलांच्या मागे अभ्यासासाठी त्या रेटा लावायच्या. एकपाठी असणाऱ्या मला पुस्तक घेऊ ...
देशातील पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. गोव्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, विविध लोकोपयोगी योजना यशस्वीपणे राबविणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे राजकारणातील ‘अपवाद’ म्हणावा असे आहेत. असे बुद्धीमान व्यक्तिम ...
आयआयटीयन मनोहर पर्रीकर यांनी आपल्या बुद्धिकौशल्याचा उपयोग विकासाद्वारे लोककल्याणासाठी करताना निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी व निष्कलंक चारित्र्य याचा आदर्श निर्माण केला आहे. पर्रीकरांमुळे आयआयटीमध्ये मिळणाऱ्या प्रगत व प्रगल्भ ज्ञानाला सामाजिक आशय प्राप् ...