म्हाडाचे संचालक मंगेश एकनाथ सांगळे यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ऐरोली येथील इमारतीमधील 19 वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची माहिती मिळाली आहे. ...
अलीकडे एका शोमध्ये विकीने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. पण आता या कपलच्या ब्रेकअपची खबर आहे. ...
मी कडवट शिवसैनिक, दगाफटका करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीधर्म समजावून सांगितला. माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. ...
अटक वॉरंट प्रकरणात माजी आमदार शंकराव गडाख हे आज स्वत:हून पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले आहेत. मला अटक करावी, अशी मागणी गडाख यांनी पोलिसांसमोर केली आहे. ...
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी प्रत्येक खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या व्यासपीठाचा वापर करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला, या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. ...