राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘सातबारा संगणकीकरण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे. ...
आरोपी अजय भवानीशंकर गुप्ता (वय २३), सेन्ड्रिक डॉमनिक रॉबर्ट (वय २३), विग्नेश सुरेश के. सी. (वय २२) आणि नेहा नरेंद्र पंचारिया (वय २३) यांना गुन्हे शाखेने भा. दं. वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), २४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक केली ...
भाईंदर पूर्वेला कांदळवन लगतच्या भागात तब्बल साडे नऊ फूट लांबीचा अजगर सापडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडून मुख्यालयात ठेवले असून गुरुवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभागाकडे सुपूर्द करणार आहेत. ...
अनेकांना च्युइंगम खाण्याची सवय असते. तर काही लोक च्युइंगम चघळता चघळता चुकून ते च्युइंगम गिळून देखील टाकतात. काही दिवसांनी हे च्युइंगम पोटातून बाहेर टाकले जाते. ...