आपला खास अंदाज व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला सादर करत आहे 'भाबीजी घर पर है'ची अंगूरी भाभी, जी आदर्श पत्नीचे प्रतीक आहे. तिच्याकडे कूकिंगचे उत्तम कौशल्य आहे, ज्यामुळे तिच्याकडे स्पेशालिस्ट म्हणून पाहिले जाते. ...
राधा आणि प्रेमच्या जीवाला कोणापासून धोका आहे ? संगीता दीपिकाला लल्लनच्या आयुष्यामधून काढून टाकण्यामध्ये यशस्वी होईल का ? राधा प्रेमला वाचवू शकेल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. ...
नाटकातील कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. बऱ्याच वर्षांनी हे दोघं रंगभूमीवर आले असून ऋषीकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. ...
यावेळी जेव्हा फोटोग्राफर इलियानाच्या जवळ पोहोचले तेव्हाभाजी खरेदी करण्यात तिला कसलाही कमीपणा वाटला नाही. विशेष बाब म्हणजे, अनेक सिनेमांमधून लोकप्रिय झालेल्या इलियानासोबत ना भाजीवाला आणि ना सामान्य माणसाने सेल्फी काढला. ...
वरिष्ठ पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाची (बीडीएस) टीम घटनास्थळी दाखल झाली. हा स्फोट कुणी घडवला आणि स्फोट घडवण्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. ...