कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. ...
बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवर चर्चा सुरू होत्या. तसेच शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु औरंगाबादमधून काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन यांच्या उमेदवारीच्या चर्चा ...
राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांची गेले काही दिवस धूसर असलेली भूमिका अखेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. ...