येथील भोंडसी परिसरातील एका मुस्लीम कुटुंबावर सशस्त्र टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. जमावाने कुटुंबाला धर्मावरून शिवीगाळही केली, तसेच त्यांना पाकमध्ये जाण्यास सांगून धमकावले. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल. ...
पेण तालुक्यातील गडब भागातील २४ शेतकऱ्यांनी हरित लवादाच्या नावाखाली शासनाला व ११ गावांतील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. माचेला-चिर्बी समुद्र संरक्षक बंधाºयाच्या दुरु स्तीला तसेच भगदाड (खांडी) बुजवण्यास मज्जाव केला आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश टावरे यांचे नाव जाहीर होताच कुणबीसेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी टावरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत बंडाचे निशाण फडकवण्याचा इशारा दिला आहे. ...
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवाºया घोषित झाल्याने लढतीचे चित्र स्पष्ट होऊ पाहात असले तरी, उमेदवारीतून डावलले गेलेल्यांची नाराजी प्रचारात शेवटपर्यंत टिकते का, यावरच कोणतेही वा कोणाचेही कोडे सोडवता येणे शक्य व्हावे. यातून बसणारा फटका तसा भलेही छोटा असे ...
लोकसभेच्या सतराव्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत. परिणामी घडामोडींना वेग आला आहे. राजकारण्यांचा धंदा पण तेजीत आहे. कोण कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात प्रवेश करतो आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. त्याला ना राजकीय विचारधारेचा आधार आहे, ना समाजहि ...