पहिल्या टप्प्यात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासह सात केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहे. या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात तीन माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेत्यांचे वारसदार यांच्यावरही लक्ष राहणार आहे. ...
मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं. ...