कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
एक काळ असा होता की, कपूर घराण्याशी संबंध असूनही करिश्मालाही बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले. ...
2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं स्टार प्रचारकांची नावं घोषित केली आहे. ...
उध्दव ठाकरे यांनी कार्ला गडावर पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत एकविरा देवीचे दर्शन घेतले. ...
रणबीर कपूर-कटॅरिना कैफ जवळपास सात वर्ष एकमेंकासोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांचे ब्रेकअप झालं. रिपोर्टनुसार सलमान खान आजही रणबीर कपूरवर नाराज आहे त्याचे कारण कॅटरिना कैफ. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट पीएम नरेंद्र मोदी यावर दिवसेंदिवस वाद वाढत चाललेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे ...
अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये आता जॅकलिन शर्माचाही उल्लेख करावा लागेल. कारण आता अनुष्का पाठोपाठ जॅकलिनचीही लुक अ लाइक समोर आली आहे. ...
दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून दूर आहे. ...
एड्स आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, चालक अशा नागरिकांचे आहे. ...
भारताने ज्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये आज ही संपूर्ण मोहीम राबवली ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का? ...
प्रचारात लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी भावनिक तसेच अस्मितेच्याच मुददयांचा आधार घेतला जात आहे. ...