लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवून आणला स्फोट; एक जवान जखमी  - Marathi News | Naxal bomb blast in Gadchiroli; One young injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवून आणला स्फोट; एक जवान जखमी 

नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 एप्रिल 2019 - Marathi News | Top 10 news in the state - 10 April 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 एप्रिल 2019

जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... ...

कलंक या चित्रपटाच्या टीमने द व्हॉईज इंडियाच्या सेटवर केले प्रमोशन - Marathi News | Kalank Promotion on the voice india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलंक या चित्रपटाच्या टीमने द व्हॉईज इंडियाच्या सेटवर केले प्रमोशन

दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर           - Marathi News | drought full condition in the Solapur: The number of tankers in division is 600 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर          

पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. ...

उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटीच्या जादा बस,निवडणुकीसाठी ५०० बस - Marathi News | More buses of ST for summer vacation, 500 buses for elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटीच्या जादा बस,निवडणुकीसाठी ५०० बस

पुण्यामध्ये नोकरी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. तसेच मराठवाड्यातून आलेले अनेक जण स्थानिक झाले आहे. ...

आता उदयनराजेही करू लागले नकला ! - Marathi News | Now the Udayan kings also do fake! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता उदयनराजेही करू लागले नकला !

उदयनराजे यांच्या स्टाईलकडे पाहिल्यास त्यांनी त्यांची स्टाईल आता बदलल्याचे दिसत आहे. उदयनराजे सध्या मोदी सरकारवर कडाडून टीका करत आहे. यामध्ये ते मोदींची नकल करत आहेत. ...

गुन्हे मागे घ्या अन्यथा अन्नत्याग सत्याग्रह ; आंदाेलक विद्यार्थ्यांचा इशारा - Marathi News | take back FIR ; student of pune university on refectory agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हे मागे घ्या अन्यथा अन्नत्याग सत्याग्रह ; आंदाेलक विद्यार्थ्यांचा इशारा

विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे विद्यापीठाने मागे घ्यावेत अन्यथा अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला आहे. ...

उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ऑप्शन शोधताय?; कलिम्पोंग ठरेल बेस्ट डेस्टिनेशन - Marathi News | Have fun at Kalimpong in summer with your friends and family | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ऑप्शन शोधताय?; कलिम्पोंग ठरेल बेस्ट डेस्टिनेशन

उन्हाळ्यामध्ये फिरण्यासाठी कोणत्या ठिकाणाची निवड करावी यामध्ये अनेकजण कन्फ्यूज असतात. कारण उन्हाळ्यामध्ये कुठेही फिरायला जाणं शक्य नसतं. अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं. ...

भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की - Marathi News | Water Resources Minister Girish Mahajan assaulted at BJP-Shiv Sena gathering at Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की

अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. ...