लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2019 : पहिल्याच सामन्यात खलीलचा भेदक मारा, दिल्लीच्या 155 धावा - Marathi News | IPL 2019: In the first match Khalil Ahmed strikes, Delhi capitals given 156 runs terget to Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पहिल्याच सामन्यात खलीलचा भेदक मारा, दिल्लीच्या 155 धावा

यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खलील अहमदने भेदक मारा करत दिल्ली कॅपिटल्सच्या धावांना वेसण घातली. ...

गोव्यातील मोबोर किनाऱ्याजवळील सोळा दुकानांना आग लागून वीस लाखांची हानी - Marathi News | fire broke inj Twenty shops near Mobor coast | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मोबोर किनाऱ्याजवळील सोळा दुकानांना आग लागून वीस लाखांची हानी

- गोव्यातील दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यानजीक असलेल्या सोळा दुकानांना आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून  वीस  लाखांची हानी झाली. ...

OMG...! रणदीप हुडा कार्तिक आर्यनचा बनला लवगुरू - Marathi News | OMG ...! Randeep Hooda is love guru of Kartik Aryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! रणदीप हुडा कार्तिक आर्यनचा बनला लवगुरू

'किक', 'सुल्तान' आणि 'सरबजीत' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना आपलेसे करणारा अभिनेता रणदीप हुडा एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ...

आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत गिरीश महाजन यांनी केले नृत्य - Marathi News | Girish Mahajan performed dance in the program organized for Ambedkar Jayanti | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत गिरीश महाजन यांनी केले नृत्य

जळगाव -  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जामनेर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेत ... ...

मुंबईतील ताडदेव परिसरात ५० लाखाची रोकड जप्त   - Marathi News | 50 lakh cash seized in Taddev area of Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतील ताडदेव परिसरात ५० लाखाची रोकड जप्त  

मुंबई शहर जिल्हयात ताडदेव सर्कल भागात काल रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाव्दारे ५० लाख रुपये संशयीत रक्कम पकडली. ...

अंबरनाथ, बदलापूर परिसरात अवकाळी पाऊस - Marathi News | Rainfall in Ambernath-Badalapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ, बदलापूर परिसरात अवकाळी पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूरकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला. ...

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल - Marathi News | What is in the black box of Modi's helicopter? Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल

 लोकसभा निवडणुकाचा प्रचार ऐन रंगात आला असताना आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. ...

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: little girl give best wishes to David Warner, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ

सामना सुरु होण्यापूर्वी वॉर्नर सराव करत होता. त्यावेळी एका नन्ही परीने त्याला आवाज दिला. ...

या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स - Marathi News | Because of this reason, this year, Bollywood's O Slebes can not rule out voting rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स

लोकसभा निवडणुकीला नुकतीच सुरूवात झाली असून सगळीकडे निवडणूकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यात बॉलिवूडचे काही कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत. ...