लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सहा तालुक्यांत आठ गावे, २५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई - Marathi News | There are eight villages in six talukas and water shortage in 25 basins | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सहा तालुक्यांत आठ गावे, २५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ...

सर्व मतदान यंत्रे तयार, बॅलेट युनिटमध्ये उमेदवार यादी अपलोड - Marathi News | Prepare all polling devices, bullet units upload candidates list | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्व मतदान यंत्रे तयार, बॅलेट युनिटमध्ये उमेदवार यादी अपलोड

२ हजार ३५८ मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), २ हजार १७९ मतसंकलन यंत्रे (कंट्रोल युनिट) आणि २ हजार १७९ मतदान पावती यंत्रे(व्हीव्हीपॅट) यांची पूर्ण खातरजमा अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली, गुहागर या सहा विधानसभा मतदारसंघ मुख्यालय पूर्ण झाली आहेत. ...

खारकोपर लोकल रियल इस्टेटच्या पथ्यावर - Marathi News | Kharkopar on the path of local real estate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारकोपर लोकल रियल इस्टेटच्या पथ्यावर

नेरुळ-खारकोपर लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

जलतरणपटूंनी रचला नवा विक्रम, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | A new record created by swimmers, recorded in the Limca Book of Records | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलतरणपटूंनी रचला नवा विक्रम, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

गेटवे ऑफ इंडिया - बेलापूर - धरमतर खाडी असा तब्बल १६१ कि.मी.चा सागरी प्रवास अवघ्या ४३ तास २४ मि. ५५ सेकंदात पार करून सहा जलतरणपटूंनी नवीन विक्रम नोंदवला. ...

शिवसेना-भाजपविरोधात कामगार संघटना एकवटल्या! - Marathi News | Labor unions against Shiv Sena-BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना-भाजपविरोधात कामगार संघटना एकवटल्या!

सध्याचे केंद्रातील भाजप सरकार कामगारविरोधी असल्याचा आरोप करून येथील विविध कामगार संघटना एकत्र आल्या. ...

नवी मुंबईमध्येही चर्चा मनसे फॅक्टरची - Marathi News | The discussion also took place in Navi Mumbai with the MNS factor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्येही चर्चा मनसे फॅक्टरची

ठाणे लोकसभा निवडणुकीमध्येही मनसे फॅक्टरची चर्चा सुरू झाली आहे. ...

अटीतटीच्या लढतीत उर्वरित उमेदवारांचे खाते मात्र बुडीत - Marathi News | The balance of the remaining candidates of the contest is inadequate | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अटीतटीच्या लढतीत उर्वरित उमेदवारांचे खाते मात्र बुडीत

लोकसभा निवडणुका असोत, विधानसभा निवडणुका असोत वा महापालिका निवडणुका असतो; ...

उत्तर पूर्व मुंबईत युतीला इंजिन धडकणार? - Marathi News | In the north east Mumbai, will the engine be hit? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर पूर्व मुंबईत युतीला इंजिन धडकणार?

मराठीबहुल असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत मनसेचे इंजिन टिकटिकनुसार सुरू झाल्यामुळे ते युतीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

शेकापच्या पाठबळावर फिरतेय राजकारण - Marathi News | Politics on the backing of the Peacock support | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेकापच्या पाठबळावर फिरतेय राजकारण

स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे. ...