विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेषत: नवमतदारांची उत्स्फूर्तता यामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०१९ या दोन महिन्यात १२ लाख ३० हजार ८६१ नवे मतदार नोंदविले गेले. ...
गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यावर असणा-या ख्रिस्ती कर्मचाऱ्यांना १८ एप्रिलच्या प्रशिक्षणास अनुपस्थित राहण्याची परवानगी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ...
नरेंद्र मोदी यांच्या सभेत येणाऱ्या श्रोत्यांकडून शेती संंबंधित उत्पादने आणली जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता मागील निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मते या वेळी कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या, गुरुवारी ९५ मतदारसंघातील सुमारे १६ कोटी मतदार मतदान करणार असून, त्यात दक्षिण, उत्तर व ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे. ...
द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे करुणानिधी व जयललिता हे नेते नसताना या दोन्ही पक्षांच्या दुसºया फळीतील नेत्यांमध्ये येथे चुरशीची लढत होत आहे. ...