लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा... - Marathi News | Krishna, Arjun, Gita names included in Voters list for elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय. ...

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या घरी चोरी - Marathi News | Steal at the house of senior actress Shubha Khote | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या घरी चोरी

घरी काम करणाऱ्या नोकराला अटक करून चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे. ...

Video : चाँद नवाबनंतर आणखी एका पाकिस्तानी पत्रकाराचा सोशल मीडियात धुमाकूळ! - Marathi News | Pakistani journalist gets into flooded river for report watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : चाँद नवाबनंतर आणखी एका पाकिस्तानी पत्रकाराचा सोशल मीडियात धुमाकूळ!

पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांचे पत्रकार नेहमीच सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत असतात. चांद नवाब या पत्रकारने सोशल मीडियाच अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ...

'फोटोग्राफी एक कला', पाहा हटके ट्रीक्स - Marathi News | 'An art of photography', see Tricks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फोटोग्राफी एक कला', पाहा हटके ट्रीक्स

‘बंगाली पोस्टर बाबां ’ मुुळे पीएमपी हैराण  - Marathi News | 'Bengali Poster of baba person advertise funda problem to pmp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बंगाली पोस्टर बाबां ’ मुुळे पीएमपी हैराण 

मागील काही महिन्यांपासून हे प्रमाण वाढले असून बंगाली बाबांचा आकडा जवळपास २० च्या घरात गेला आहे.  ...

गरीबांच्या ताेंडचा घास हिसकावणाऱ्या गिरीश बापट यांना मतदान करु नका : बाबा आढाव - Marathi News | Do not vote for Girish Bapat : Baba Adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरीबांच्या ताेंडचा घास हिसकावणाऱ्या गिरीश बापट यांना मतदान करु नका : बाबा आढाव

गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. ...

लकडावालाने खाल्ली बिर्याणी; दोन पोलिसांचे निलंबन  - Marathi News | Lakhwala Khali Biryani; Suspension of two police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लकडावालाने खाल्ली बिर्याणी; दोन पोलिसांचे निलंबन 

दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे.  ...

Kesari Box Office Collection: केसरी या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | kesari box office collection till now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office Collection: केसरी या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई

केसरी या चित्रपटाने या आठवड्यात देखील खूप चांगला व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. या चित्रपटाने सोमवारी ५० लाख तर मंगळवारी ६० लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले. ...

चोरट्यांना प्रतिकार केल्याने दहा लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | oppose to theft and save 10 lakhs cash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्यांना प्रतिकार केल्याने दहा लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला

टाटा मोटर्स कंपनीच्या चारचाकी पार्किंगसमोरुन रस्ता ओलांडत असताना भोसरीकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले...  ...