शिवसेनेने काय केले असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र आम्ही काय केले हे येथील जनतेला ठावूक आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कणकवली येथे झालेल्या प्रचारसभेमधून विरोधकांना लगावला. ...
पुण्यात ठाकरे यांनी आज सभा घेतली त्यावेळी ठाकरे जेव्हा व्हिडीओ दाखवत हाेते आणि माेदींवर टीका करत हाेते, तेव्हा जनतेतून चाैकीदार चाैर हे च्या घाेषणा देण्यात येत हाेत्या. ...