रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीरसह 83 सिनेमाची संपूर्ण टीम धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेताना दिसतोय. ...
पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला होता. यानंतर पुन्हा एकदा फेसबुक युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण फेसबुककडून अजाणतेपणी तब्बल 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत. ...
पहिल्या सिझन प्रमाणे द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या या सिझनला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर होता. पण आता या कार्यक्रमाला चौथे स्थान मिळाले आहे. ...
सध्याची धकाधकीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की, वाढत्या वजनाला कंटाळून लोक चविष्ट पदार्थ खाण्यापासून दूर पळतात. ...