लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोव्यात महिलांची संख्या राजकारणात अत्यल्प का? - Marathi News | why number of women minimal in Goa Politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात महिलांची संख्या राजकारणात अत्यल्प का?

गोवा अत्यंत चिमुकले राज्य; परंतु जमिनीच्या व्यवहारातील निधीतून जो प्रचंड पैसा उपलब्ध होतो तो राजकारणात गुंतवून त्याद्वारे राजकीय शक्ती वाढविण्याचे काम चालते. आज तरी महिला या प्रकारच्या राजकारणापासून अलिप्त आहेत. ...

जिन्हे नाज है " हिंद " ; पर वो कहा है ? योगेंद्र यादव यांचा परखड सवाल  - Marathi News | where "hind" ? Yogendra Yadav's Question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिन्हे नाज है " हिंद " ; पर वो कहा है ? योगेंद्र यादव यांचा परखड सवाल 

ज्यांच्या जाहीरनाम्यात शिक्षण आणि रोजगार याला स्थान नाही अशा राज्यकर्त्यांकडून कसली अपेक्षा करणार? ...

रणवीर सिंगनंतर आता हा अभिनेता दिसणार पोलिसाच्या भूमिकेत - Marathi News | Now after Ranveer Singh, this actor will appear in the role of policeman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगनंतर आता हा अभिनेता दिसणार पोलिसाच्या भूमिकेत

गेल्या वर्षी रणवीर सिंगने 'सिम्बा' चित्रपटात पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर आता आणखीन एक अभिनेता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

‘अलाद्दीन नाम तो सुना होगा’मध्‍ये ओमर आणि अम्‍मी आले एकमेकांसमोर - Marathi News | Omar and Ammi come face to face on Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अलाद्दीन नाम तो सुना होगा’मध्‍ये ओमर आणि अम्‍मी आले एकमेकांसमोर

‘अलादीन: नाम तो सुना होगा’ने आपले जादूई जग आणि एका मागोमाग एक चकित करणारे सत्‍य समोर आणत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे ...

नात्यामध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकमेकांची प्रायव्हसी जपणे गरजेचे - Marathi News | How much privacy in a relationship is ok | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :नात्यामध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकमेकांची प्रायव्हसी जपणे गरजेचे

एका उत्तम रिलेशनशिपसाठी जेवढं एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे, तेवढचं एकमेकांची प्रायव्हसीही लक्षात घेणं गरजेचं आहे. ...

‘त्या’ एका मतदारासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केला 4 दिवसांचा प्रवास - Marathi News | election workers in india travelled over 4 days to set up a polling booth for one voter | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ एका मतदारासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केला 4 दिवसांचा प्रवास

IPL 2019 KKR vs RCB : बुमराहच्या 'या' चेंडूमुळे ABDला घ्यावी लागली विश्रांती, कोहलीची डोकेदुखी - Marathi News | IPL 2019 KKR vs RCB : AB de Villiers is not going to be available for match against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs RCB : बुमराहच्या 'या' चेंडूमुळे ABDला घ्यावी लागली विश्रांती, कोहलीची डोकेदुखी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. ...

कार्तिक आर्यनचा चौथा चित्रपट 'लुका छुपी'नेदेखील पूर्ण केले ५० दिवस - Marathi News | Luka Chuppi becomes Kartik Aaryan's fourth film to Complete 50 Days! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा चौथा चित्रपट 'लुका छुपी'नेदेखील पूर्ण केले ५० दिवस

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन व अभिनेत्री कृति सेनॉनचा 'लुका छुपी' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

गतनिवडणुकीतील नाराज संभाजी पवार गट संजयकाकांच्या प्रचारात सक्रीय - Marathi News | Sambhaji Pawar group active in campaigning for BJP Candidate Sanjayakaka patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गतनिवडणुकीतील नाराज संभाजी पवार गट संजयकाकांच्या प्रचारात सक्रीय

संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान करू, असा निर्धार शिवसेनेचे नेते गौतम पवार यांनी सांगलीत व्यक्त केला.  ...