लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिशा पटानीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सा-या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येईल, एकदा पाहाच - Marathi News | Disha Patani Introduces Her Army Officer Sister Khushboo in Instagram Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पटानीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सा-या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येईल, एकदा पाहाच

पहिल्यांदाच दिशाच्या एका पोस्टमुळे सारेच खूप कौतुक करताना दिसतायेत. ...

किमोथेरपीने गमावलेले केस परत कसे मिळवाल? - Marathi News | Ways to get back your hair growth after chemotherapy | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :किमोथेरपीने गमावलेले केस परत कसे मिळवाल?

कॅन्सरशी लढणं सोपं नसतं, खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्ही महिला असाल आणि उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या किमोथेरपीमुळे सर्वातआधी नुकसान केसांचं होतं. ...

ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, सकाळी-सकाळीच प्रवाशांची तारांबळ  - Marathi News | Traffic harbor jam due to overhead wire loss, passengers morning's morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, सकाळी-सकाळीच प्रवाशांची तारांबळ 

ठाणे वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली आहे. ...

'सकाळचा नाश्ता टाळल्यास हार्ट अटॅकचा धोका' - Marathi News | Skipping your breakfast increases the risk of heart attack and death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'सकाळचा नाश्ता टाळल्यास हार्ट अटॅकचा धोका'

प्रत्येक घरात सकाळी नाश्त्यासाठी काहीना काही केलं जातं. अनेकांना नाश्ता करण्याची सवय असते तर काही अजिबातच नाश्ता करत नाहीत. ...

'केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं', राज ठाकरेंवर गिरीश महाजनांचा स्ट्राईक - Marathi News | Garish Mahajan's Strike on Raj Thackeray about video rally in pune lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं', राज ठाकरेंवर गिरीश महाजनांचा स्ट्राईक

राज ठाकरेंकडे एक आमदार होता, तोही सोडून गेला. आता, लाव रे व्हीडिओ एवढच काम राज ठाकरेंना उरलंय. ...

आयुष्यमान खुरानाने करिअरमध्ये घेतलेली 'ही' रिस्क यशस्वी ठरली - Marathi News | This 'risk' taken by the Khurana career in life has been successful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमान खुरानाने करिअरमध्ये घेतलेली 'ही' रिस्क यशस्वी ठरली

रसिकांच्या पसंतीची पावती, त्यांचा विश्वास आणि प्रेम हेच माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. सोबतच भारतातच नाही तर देशाबाहेर परदेशातही तुमच्या कामाला पसंती मिळते त्याचा आनंद वेगळा असतो. ...

साध्वीं प्रज्ञा 'त्या' संस्कृतीचं प्रतिक, मोदींकडून भोपाळमधील उमेदवारीचं समर्थन - Marathi News | Sadhvi Pragya's symbol of 'that' culture, support of Bhopal candidate from narendra Modi for lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वीं प्रज्ञा 'त्या' संस्कृतीचं प्रतिक, मोदींकडून भोपाळमधील उमेदवारीचं समर्थन

पंतप्रधान नरेद्र मोदींना टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. त्यावेळी, बोलताना मोदींनी ...

'ह.म.बने तु.म.बने'मध्ये मकरंदला मिळाली कुटुंबाची साथ - Marathi News | Makarand got family support in humbanetumbane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ह.म.बने तु.म.बने'मध्ये मकरंदला मिळाली कुटुंबाची साथ

. पेशंटला भेटायला येणारे निरनिराळे नातेवाईक आणि त्यांचे नकोसे सल्ले याने बऱ्याचदा मनस्ताप होतो. या हॉस्पीटलवारी मध्ये सगळे घरच हॉस्पीटलाईझ्ड आहे की काय असे वाटू लागते. ...

Video : ऑईलच्या कारखान्याला पहाटे भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Video: Due to heavy fire in the factory's factory, the fire brigade has tried | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video : ऑईलच्या कारखान्याला पहाटे भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

सुयोग कानडे व आशुतोष पानगव्हाणे यांच्या मालकीचा जनार्दन फियल नावाने जुन्या टायर पासून ऑइल बनविण्याचा कारखाना आहे ...