भारतातून पळ काढलेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीच्या 12 लक्झरी गाड्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संविधानाला धोका पोहचविणाऱ्या जात-धर्मांध शक्तीना बाजूला सारा आणि लोकशाहीवादी निधर्मी पक्षांना मतदान करा असे आवाहन करण्यात आले. ...
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेटमधील मंत्र्यांची बैठक घेत असल्याचे दिसून येते. ...
अखिलेश यादव यांनी आपला कनोज लोकसभा मतदार संघ २०१२ पत्नी डिंपल यांना दिला. त्यानंतर त्यांनी या मतदार संघातून सपाचे प्रतिनिधीत्व केले. आता डिंपल यांना कनोज लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करण्याची संधी आहे. ...
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर तिवारी यांची हत्या झाल्याचं तपासातून निष्पन्न झालं होतं. विशेष म्हणजे रोहित शेखर तिवारीच्या पत्नीनेच त्याचा खून केल्याची माहिती समोर आली होती. ...