आपल्या अदांनी घायाळ करणारी ‘विंक गर्ल’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील तिचा को-स्टार रोशन अब्दुल रहुफसोबत प्रिया रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे. झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे. ...
दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी आता हे नाव घराघरात पोहोचले आहे. तीन वर्षापूर्वी 22 एप्रिलला स्वारा भास्करसोबत नील बत्तू सन्नता सिनेमाच्या माध्यमातून अश्विनीने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘नॉन पॉलिटिकल’ मुलाखत घेण्याची संधी अक्षयला मिळाली. याचा टीजर व्हिडीओ अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताच, सोशल मीडियावर मजेदार आणि एकापेक्षा एक भन्नाट अशा मीम्सचा पूर आला. ...