लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराने श्रीमंत भारतातील नागरिक गरीब बनले' - Marathi News | 'Crippled CONGRESS CORPORATE CORPORATE CITIZEN CORPORATE' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराने श्रीमंत भारतातील नागरिक गरीब बनले'

नितीन गडकरी यांची टीका; अलिबागमध्ये युतीची प्रचारसभा ...

'...तर दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांनाही भाजप उमेदवारी देईल' - Marathi News | '... BJP will give candidacy to Dabholkar, Parsar's killers' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांनाही भाजप उमेदवारी देईल'

प्रज्ञासिंह यांच्या बेताल वक्तव्यावर काँग्रेसची टीका ...

साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार - Marathi News | Sadhvi's campaign will be an army of progressive workers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार

मालेगाव स्फोटातील पीडित, राष्ट्रसेवा दलांचा पुढाकार; भोपाळमध्ये न्या.कोळसे-पाटील, जितेंद्र आव्हाडही जाणार ...

मोदी हेदेखील दहशतवादी संघटनेचे सदस्यच - आंबेडकर - Marathi News | Modi is also a member of the terrorist organization - Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी हेदेखील दहशतवादी संघटनेचे सदस्यच - आंबेडकर

साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान हेही दहशतवादी संघटनेचे सदस्यच आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केला. ...

अमित शहांची मस्ती लवकरच उतरेल - पवार - Marathi News | Amit Shah's fun will soon come - Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अमित शहांची मस्ती लवकरच उतरेल - पवार

‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर अमित शहा लोकांना समजले. ते त्याआधी तुरुंगात होते, एवढीच माहिती आम्हाला होती, शरद पवार को उखाडेंगे, असं आता ते म्हणतात. त्यांची मस्ती लवकरच उतरेल,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. ...

पानसरे प्रकरणाची सुनावणी २० जूनला - Marathi News | Pansare case hearing on June 20 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे प्रकरणाची सुनावणी २० जूनला

मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे. ...

जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे - Marathi News | Choose the government that gives courage to the soldiers - Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...

नोकरीचा टक्का घसरला; पदे निघाली ३३ लाख, भरली फक्त ८ लाख - Marathi News | Job percentage dropped; 33 lakh posts, filled only 8 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीचा टक्का घसरला; पदे निघाली ३३ लाख, भरली फक्त ८ लाख

नोकरीचा टक्का घसरल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे. ...

देशभरातील शाळांची माहिती लवकरच होणार ऑनलाइन - Marathi News | Information about schools across the country will be available soon online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभरातील शाळांची माहिती लवकरच होणार ऑनलाइन

यु-डायस प्लस; १५ मेपर्यंत डाटा अपटेड करण्याचे आदेश ...