पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस, पुणे-इंदूर एक्सप्रेस, पुणे-ग्वाल्हेर एक्सप्रेस, पुणे-नाशिक मार्गे भुसावळ एक्सप्रेस या गाड्यांना चिंचवड येथे येता-जाताना थांबा आहे. ...
जनतेच्या भावनांना हात घालणारे विषय घेऊन महाआघाडीच्या वतीने जाहिरात करण्यात येत आहे. युती सरकारच्या नोटबंदी, उज्ज्वला गॅस, पीक विमा आदी विषयांवरील जाहिराती सध्या टीव्हीवर अधिक दिसत आहेत. ...
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. तसेच हिंदु धर्मियांच्या वर्षातील पहिला सण आणि नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. ...
२०१४ मध्ये नरेंद्र मोदींचे समर्थन करणारे राज ठाकरे सध्याचं मोदी सरकार उलथवण्यास आघाडीला मदत करून प्रायश्चित तर करत ना नाही, असा प्रश्न मनसे सैनिकांसह महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. ...