लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एल निनो'बाबत भाकिते वर्तविताना सावधानता बाळगा : जागतिक हवामान संस्थेचा इशारा  - Marathi News | Warning about the prediction about El Nino: World Climate Organization Warnings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एल निनो'बाबत भाकिते वर्तविताना सावधानता बाळगा : जागतिक हवामान संस्थेचा इशारा 

एल निनोच्या प्रभावामुळे भारतात मॉन्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीहून कमी पडण्याबाबत जी भाकिते वर्तविली जात आहे़ अशी भाकिते वर्तविताना सावधानता बाळगा, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे़  ...

IPL 2019 : दिल्लीच्या फलंदाजांची हाराकिरी, हैदराबादपुढे 130 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Delhi Capitals given 130 runs target to Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीच्या फलंदाजांची हाराकिरी, हैदराबादपुढे 130 धावांचे आव्हान

अय्यरने ४१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. ...

वर्तणुकीच्या ‘आचारसंहिते’ची चर्चा हवेत विरली :जबाबदारीच निश्चित नाही  - Marathi News | Discussion of behavioral "Code of Conduct" has not changed: Responsibility is not certain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्तणुकीच्या ‘आचारसंहिते’ची चर्चा हवेत विरली :जबाबदारीच निश्चित नाही 

पालिका अधिकारी व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी तसेच दबावविरहीत कामासाठी आचारसंहितेची आवश्यकता अधोरेखीत करुन आठ दिवसात त्यासाठी समिती स्थापन करण्याचे महापौर मुक्ता टिळकांचे आश्वास हवेतच विरले आहे. ...

तडीपार न करण्यासाठी आरोपीकडे लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक - Marathi News | The police sub-inspector, who was demanding a bribe, was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तडीपार न करण्यासाठी आरोपीकडे लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

तक्रारदाराला तडीपार न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दळवीने अडीच लाख रुपयांची लाच मागितली. ...

पुण्यातही सापडले नारायण वाघ :शेवटच्या दिवशी चिल्लर भरून निवडणूक अर्ज दाखल  - Marathi News | On the last day, filing nomination papers by candidate who deposited coin of 25 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातही सापडले नारायण वाघ :शेवटच्या दिवशी चिल्लर भरून निवडणूक अर्ज दाखल 

'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या गाजलेल्या मराठी चित्रपटात घडलेला प्रसंग प्रत्यक्ष पुण्यात घडला आहे.  अर्ज भरण्याच्या दिवशी एका उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क २५ हजार रुपयांची चिल्लर भरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज - Marathi News | 'politics war' on social media by Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज

मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे... ...

IPL 2019 : रिषभ पंतला काढला 'या' खेळाडूने चिमटा, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Rishabh Pant meet rashid khan, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रिषभ पंतला काढला 'या' खेळाडूने चिमटा, व्हिडीओ वायरल

या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. ...

गोव्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू - Marathi News | One death in an unknown vehicle in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू

आज गुरुवारी त्याचे या इस्पितळात निधन झाले. ...

दुकान, फार्म हाऊस अन् बरंच काही; 'ही' आहे राहुल गांधींची संपत्ती - Marathi News | loksabha election 2019 rahul gandhi election affidavit shows he has property worth 15 crore rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुकान, फार्म हाऊस अन् बरंच काही; 'ही' आहे राहुल गांधींची संपत्ती

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाड आणि अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...