बारामती, माढ्यापासून शरद पवार यांचे राजकारणच संपविण्याची वक्तव्ये करून राष्ट्रवादी कॉँग्रेसला खच्ची करण्याचे धोरण चंद्रकांत पाटील यांनी आखले असल्याचे दिसून येत आहे. ...
उमेदवारी आणि विकासकामे या दाेन वेगवेगळ्या गाेष्टी असून त्या अजित पवारांना माहित असायला हव्यात असा टाेला भाजपाचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी पवारांना लगावला. ...