आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी कंगना राणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडे ‘पंगा’ आणि ‘मेंटल है क्या’ या दोन चित्रपटांच्या सेटवरचे तिचे फोटो व्हायरल झालेत. आता कंगना तिच्या आणखी एका आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे ...
संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्याच्या घरी पोलिसांना स्फोटक साहित्य सापडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेलचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलचा वापर केल्याने निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. ...
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हेच योग्य पसंती असल्याचं लोकांमधून केलेल्या सर्व्हेतून पुढे आलंय. तर गृहिणींमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत फारच कमी फरक आहे. ...