काँग्रेसने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केलेल्या यादीत गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दादर आणि नगर हवेली आणि पंजाबमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. ...
डायघर येथील सहारा कॉलनी डोंगराजवळ दहा ते ११ मुलांना पुरल्याचे अफरीन खान या आरोपी तरुणीने सांगितल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले. तीन चार तास जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुनही तिने काहीच हाती न लागल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे. ...
तळजाई टेकडीवर 108 एकरात उभारण्यात येत असलेल्य उद्यानासह तेथील समस्यांची पाहणी महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांनी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेण्यात आल्या. ...
मुंबई: मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत असतात. तसेच अनेक विद्यार्थी एनसीसी, एनएसएसच्याही अनेक उपक्रमांत सहभागी ... ...
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना साद घातली आहे. मात्र त्याबदल्यात पाटील यांनी इंदापूर, भोर आणि पुरंदरची विधानसभेची जागा काँग् ...