भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले बघायला मिळत आहे. आशीष शेलार यांनी मनसेला डिवचण्यासाठी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. ...
नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना मुंबई शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली आहे. काही मिनिटांतच सेन्सेक्सने 39 हजार निर्देशांकाचा टप्पा पार केला ...
कुरुळ गावातील रसाणी डोंगर परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास बंदुकीतून झालेल्या गोळीबारात कुरुळ गावातील सागर दत्तात्रेय पाटील हा तरुण ठार झाला आहे ...