लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कमी दराने विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कारवाई  - Marathi News | Action to be taken at low-cost purchasing sugar factories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी दराने विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कारवाई 

साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला. राज्यातील काही साखर कारखाने त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री करत असल्याचे समोर आले आहे ...

सरकारचा जेट्टी व रोरो सेवेच्या आड पूल बांधण्याचा डाव हाणून पाडणार - उल्का महाजन यांचा इशारा - Marathi News | Social activist ulka mahajan warns to Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारचा जेट्टी व रोरो सेवेच्या आड पूल बांधण्याचा डाव हाणून पाडणार - उल्का महाजन यांचा इशारा

रोरो सेवेच्या नावाखाली बांधण्यात येत असलेली जेट्टी निव्वळ दिखावा असून भूमिपूत्रांचा विरोध डावलून गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्याचाच हा कुटिल डाव आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. ...

'शक्ति मिशन''वरील ट्विटमुळे गिरीश बापट झाले ट्रोल : वाचा त्यांचे ''ते ''ट्विट ! - Marathi News | Girish Bapat tweet on Shakti Mission is viral on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शक्ति मिशन''वरील ट्विटमुळे गिरीश बापट झाले ट्रोल : वाचा त्यांचे ''ते ''ट्विट !

पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट चांगलेच ट्रोल झाले असून त्यांचे हे ज्ञान बघून भाजपच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला हात लावला आहे.  ...

धक्कादायक ! बिस्कीट चोरल्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या; शाळेतच पुरला मृतदेह  - Marathi News | Shocking 12-year-old student murdered by biscuit thieves; Dead body buried in school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! बिस्कीट चोरल्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या; शाळेतच पुरला मृतदेह 

याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील तीन कर्मचाऱ्यांना आणि दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. ...

प्रियांका चोप्रा बॅकराऊंड डान्सरसोबत वागते वाईट, एका रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धकाने दिली धक्कादायक माहिती - Marathi News | Roadies Real Heroes: Here’s why this contestant wants to slay Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा बॅकराऊंड डान्सरसोबत वागते वाईट, एका रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धकाने दिली धक्कादायक माहिती

प्रियांका एक अभिनेत्रीसोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. तिने तिच्या अनेक परफॉर्मन्समधून हे सिद्ध देखील केले आहे. पण ती बॅकराऊंड डान्सरला तुच्छ मानते असे एका व्यक्तीने नुकतेच एका रिअ‍ॅलिटी शोच्या दरम्यान म्हटले आहे. ...

भाजपाने कुमारस्वामींना मोठी ऑफर देऊ केलेली; देवेगौडांचा गौप्यस्फोट - Marathi News | BJP offered a big offer to the Kumaraswamy; DeveGowda's spoof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने कुमारस्वामींना मोठी ऑफर देऊ केलेली; देवेगौडांचा गौप्यस्फोट

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे काही आमदार मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलात असून भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले होते. ...

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते आहात ?; हायकोर्टाचा सवाल  - Marathi News | Are you the Chief Minister of the state or the leader of a party? The question of the high court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते आहात ?; हायकोर्टाचा सवाल 

कॉ. पानसरे यांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आरोपींचा शोध न लागल्याबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

'सेक्रेड गेम्स २' च्या एपिसोड्सची ही असणार आहेत नावं? - Marathi News | Did Netflix just reveal Sacred Games season 2 episode titles? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सेक्रेड गेम्स २' च्या एपिसोड्सची ही असणार आहेत नावं?

सेक्रेड गेम्स या वेबसिरिजचा सिक्वल प्रेक्षकांना केव्हा पाहायला मिळणार याची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिक्वलची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सच्या फेसबुक पेजवर करण्यात आली होती.  ...

पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई  - Marathi News | A terror suspect in Chakan, Bihar ATS proceedings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई 

चाकण एमआयडीसीतील वासुली फाटा ( ता. खेड ) येथून शरियत मंडल ( पूर्ण नाव नाही ) या पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय दहशतवादी तरुणास अटक करण्यात आली आहे. ...