लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला - Marathi News | IPL 2019: Rohit Sharma's daughter gets a special gift from Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला

IPL 2019: मुंबई इंडियन्स यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिला सामना आज खेळणार आहे. ...

हिंगोलीतून भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी - Marathi News | BJP's Subhash Wankhede is the Congress candidate from Hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीतून भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी

हिंगोली मतदार संघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांचे तिकीट कापून २०१४ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरचा असाही पराक्रम, म्हणून KKRला धास्ती - Marathi News | IPL 2019 : David Warner becomes the first overseas cricketer to score over 700 runs against KKR in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरचा असाही पराक्रम, म्हणून KKRला धास्ती

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर. जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 3 बाद 181 धावा चोपल्या. ...

IPL 2019 : ग्रेट भेट! सचिन आणि गांगुली मैदानात उतरतात तेव्हा... - Marathi News | IPL 2019: When Sachin tendulkar and saurav Ganguly meet on wankhede stadium ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ग्रेट भेट! सचिन आणि गांगुली मैदानात उतरतात तेव्हा...

आज मात्र सचिन आणि गांगुली यांची वानखेडे स्टेडियममध्ये भेट झाल्याचे पाहायला मिळाले. ...

या कलाकारांनी म्हटले, मी निवडणूक लढवणार ही होती केवळ अफवा - Marathi News | Bollywood celebrity rumours of electing lok sabha election 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कलाकारांनी म्हटले, मी निवडणूक लढवणार ही होती केवळ अफवा

गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडमधील काही कलाकार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचे या कलाकारांनी स्पष्ट केले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड!      - Marathi News | Crops in buldhana hit by heat & water shortage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड!     

जलस्त्रोतांनी तळ गाठला असून अनेक ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत. ...

काँग्रेसची नववी यादी जाहीर; अकोल्यातून हिदायद पटेल लढणार - Marathi News | Ninth list of Congress released; Hidayat Patel will fight from Akola | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची नववी यादी जाहीर; अकोल्यातून हिदायद पटेल लढणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

जेव्हा पार्थ पवार 'हरे रामा, हरे कृष्णा'वर ठेका धरतात - Marathi News | shree jagannath rath yatra Parth Pawar pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेव्हा पार्थ पवार 'हरे रामा, हरे कृष्णा'वर ठेका धरतात

पिंपरी - 'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात  इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा ... ...

ब्राम्हण असल्याने मी चौकीदार होऊ शकत नाही : सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | I can not be a Chowkidar because I am Brahmin: Subrahmanyam Swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्राम्हण असल्याने मी चौकीदार होऊ शकत नाही : सुब्रमण्यम स्वामी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सुरु केलेल्या 'मै भी चौकीदार' मोहिमेमुळे सोशल मिडियावर भाजपा नेत्यांपासून समर्थकांनी आपल्या नावासमोर चौकीदार लिहिण्यास सुरुवात केली. ...