लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केळना नदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करताना वाळूखाली दबून दोघांचा मृत्यू - Marathi News | Death of two people while illegal sand mining in Kelana river | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केळना नदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करताना वाळूखाली दबून दोघांचा मृत्यू

गोकुळ शिवारातील केळनानदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करीत असताना दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ...

माढ्यातून भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर आखाड्यात; संजय शिंदेशी लढत - Marathi News | lok sabha election 2019 ranjitsingh naik nimbalkar will be bjps candicate in madha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माढ्यातून भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर आखाड्यात; संजय शिंदेशी लढत

उद्या मुंबईत निंबाळकर कमळ हाती घेणार ...

IPL 2019 : 'कॅप्टन कूल' माहीचा मास्टरस्ट्रोक, कोहलीचा संघ हतबल - Marathi News | IPL 2019: Captain Cool MS Dhoni Masterstroke, Virat kohli RCB team lost by 7 wicket against CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'कॅप्टन कूल' माहीचा मास्टरस्ट्रोक, कोहलीचा संघ हतबल

IPL 2019: गतविजेता चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूवर 7 विकेट राखून सोपा विजय मिळवला. ...

उपराष्ट्रपतींनी घेतली पर्रीकर कुटुंबाची सांत्वनपर भेट - Marathi News | Vice President arrives in Goa to meet manohar parrikar family | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उपराष्ट्रपतींनी घेतली पर्रीकर कुटुंबाची सांत्वनपर भेट

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी दुपारी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या दोनापॉल येथील निवासस्थानी भेट देऊन पर्रीकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. ...

'तृतीयपंथीयांचा वापर फक्त मतांसाठी करू नका!' - Marathi News | Transgender activist Gauri Sawant appointed as EC's ambassador | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तृतीयपंथीयांचा वापर फक्त मतांसाठी करू नका!'

आम्हाला वेगळं असं काही नको, फक्त आमचा स्वीकार करा! ...

IPL 2019: कोलकाता-हैदराबाद सामन्यात 'हे' खेळाडू ठरतील गेम चेंजर - Marathi News | IPL 2019: 4 players who can be game changers in Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad clash | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: कोलकाता-हैदराबाद सामन्यात 'हे' खेळाडू ठरतील गेम चेंजर

पालघरमधील सत्यम बूक कंपनीमध्ये आग - Marathi News | massive fire breaks out in Satyam Book Company Palghar | Latest vasai-virar Videos at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधील सत्यम बूक कंपनीमध्ये आग

पालघर - पालघरच्या गणेशनगरजवळ असलेल्या नॅशनल लोखंडी कपार्ट बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ... ...

मातोश्रीवर धडकणाऱ्या शिवसैनिकांच्या गाड्या पोलिसांनी वाशी टोलनाक्यावर अडवल्या - Marathi News | shiv sena leaders osmanabad who are heading towards mumbai to meet uddhav thackeray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मातोश्रीवर धडकणाऱ्या शिवसैनिकांच्या गाड्या पोलिसांनी वाशी टोलनाक्यावर अडवल्या

शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी 'मातोश्री'कडे कूच करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यापैकी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. ...

Lok Sabha Election 2019 : 'चंद्रपूर'चा गड नक्की होता तरी कुणाचा ? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Chandrapur loksabha consitutency history | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : 'चंद्रपूर'चा गड नक्की होता तरी कुणाचा ?

मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...