लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वसईचा पांढरा कांदा मुंबई बाजारी, एक जुडीला १४० ते १७० रुपये भाव - Marathi News | Vasai's white onion is available in Mumbai market, a pair of 140 to 170 rupees | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईचा पांढरा कांदा मुंबई बाजारी, एक जुडीला १४० ते १७० रुपये भाव

वसईची सुकेळी देशभर प्रसिद्ध आहेतच. आता वसईच्या मातीत पिकलेला पांढरा कांदा नवी ओळख घेऊन मुंबई बाजारात उतरला आहे. नाशिकचा हायब्रीड पांढरा कांदा ग्राहकांना चकवा देत असताना वसईच्या या कांद्याच्या माळांना प्रचंड मागणी आहे. ...

नालासोपारा विधानसभा सभेत कोकणी मतदारांचे प्राबल्य, बहुजन विकासच्या राजकारणाचे युतीपुढे आव्हान - Marathi News | Konkan voters large number in Nalasopara Assembly | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा विधानसभा सभेत कोकणी मतदारांचे प्राबल्य, बहुजन विकासच्या राजकारणाचे युतीपुढे आव्हान

नालासोपारा मतदारसंघातील मनवेल पाडा-कारगिलनगर या भागात कोकणी वोट बँक असून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये या विधानसभा मतदार संघातून कोणता पक्ष आघाडी घेईल हे कोकणी मतदारांवर अवलंबून असणार आहे. ...

बंड झाले थंड : काँग्रेसजनांच्या एकीपुढे संजय काकडेंची माघार - Marathi News | Sanjay Kakade's back foot after Congress leaders unity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंड झाले थंड : काँग्रेसजनांच्या एकीपुढे संजय काकडेंची माघार

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत भाजपावर दबाव आणू पाहणाऱ्या संजय काकडे यांनी अखेर बंडाची तलवार म्यान केली आहे. ...

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प कागदावरच, पुण्यातील २५ पैकी १० प्रकल्प बंद - Marathi News | pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प कागदावरच, पुण्यातील २५ पैकी १० प्रकल्प बंद

कच-यापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प केवळ कागदावरच चालू असून, तब्बल १० प्रकल्प पूर्णपणे बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

कुलगुरूंच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड - Marathi News | The choice of the Vice-Chancellor's sister assistant's eligibility | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुलगुरूंच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये सहायक प्राध्यापकपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड करण्यात आल्याची लेखी तक्रार पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे. ...

कलेच्या माध्यमातून सकारात्मक बदल - मृणाल कुलकर्णी - Marathi News |  Positive Changes Through Art - Mrinal Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलेच्या माध्यमातून सकारात्मक बदल - मृणाल कुलकर्णी

कलेच्या माध्यमातून समाजात आणि देशात सकारात्मक बदल घडविण्याचे काम तरुणाई करताना दिसत आहे. ...

किवी, पपईचा केवळ मार्केटिंग फंडा, डेंग्यूला घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन - Marathi News | do not be afraid of dengue - doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किवी, पपईचा केवळ मार्केटिंग फंडा, डेंग्यूला घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही. ...

दारू पिऊन ‘तिहेरी तलाक’ उच्चारणे कसे काय चालते? डॉ. झीनत शौकत अली - Marathi News | How To Speak 'Triple Divorce' By Drinking - Dr. Zeenat Shaukat Ali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन ‘तिहेरी तलाक’ उच्चारणे कसे काय चालते? डॉ. झीनत शौकत अली

कुराणमध्ये ‘तिहेरी तलाक’ चा उल्लेख नाही. केवळ ‘तलाक’ हा शब्द देण्यात आला आहे. त्यामध्ये तलाक देण्याची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. पाकिस्तानात तोंडी तलाक देणाऱ्याला फटक्यांची शिक्षा दिली जाते. भारतात मात्र तलाक कधीही, केव्हाही, कुठेही दिला जातो. ...

दोन ठिकाणी वेश्याव्यवसाय : थायलंडच्या पाच महिलांची सुटका - Marathi News | Two places of prostitution: Five women in Thailand get rid of | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन ठिकाणी वेश्याव्यवसाय : थायलंडच्या पाच महिलांची सुटका

पुणे शहरातील ‘हायप्रोफाईल एरिया’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोरेगाव पार्कातील स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची सुटका करण्यात आली. ...