एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेकडील एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने घेतले. त्यानंतर परस्पर रक्कम काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला. ...
जनता वसाहत येथील नीलेश वाडकर खून प्रकरणातील टोळीप्रमुख सुनील ऊर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे (वय २२, रा. घोरपडे पेठ) याच्यासह १९ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आलेला आहे. ...
मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला. ...
गेल्या काही वर्षांत घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था-संघटनांमार्फत मतदार जागृती केली जात आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून वाहन उद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अजून काही दिवस या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या उद्योगांवर आलेल्या या संकटाचा परिणाम लघु उद्योगांवर आणि तेथे काम करण ...
दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यावर जिद्दीने मात करून जगण्याचा आनंद घेणारे मधुकर नाणेकर हे दुचाकीवरून भटकंती करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून छंद जोपासत आहेत. ...
गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका रस्त्यावरील रखडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले. ...