सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. मुस्लिम धर्मगुरुंनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. ...
स्वप्नील सपकाळ याने २०१६ मध्ये राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट घेतला होता़, त्यासाठी कर्ज काढले होते़. त्याप्रकरणात आपली फसवणूक झाली असून मोरे यांनी दिलेले चेक न वटता परत आले़. त्याबाबत सपकाळ याने हडपसर पोलिसांकडे २०१७ मध्ये अर्ज केला होता़ ...
बॉलिवूडमध्ये यश आहे तर अपयशही आहे. गेल्यावर्षी अशाच काही दमदार यशस्वी चित्रपटांनी सर्वांना चकित केले. गेल्या वर्षी काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत... ...
फायबरयुक्त डाएट घेतल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. आतड्यांचे आरोग्य सुधारते, वजन कमी होते, हृदयाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. याशिवाय किडनी स्टोन आणि टाइप-2 डायबिडीजची लक्षणं कमी होण्यासही मदत होते. ...
India vs Australia: अॅश्टन टर्नरची फटकेबाजी त्याचबरोबर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 192 धावांची दमदार भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा वन डे सामना जिंकला. ...
पुणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात मतदान होत आहे़. त्यामुळे शहरांमध्ये राहणारे नागरिक पुन्हा गावाकडे जाऊन मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही़... ...
अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर नाराजी व्यक्त केली. ...