देशभरात मोदीविरोधी वातावरण आहे आणि ग्रामीण भागात तर ते अधिक तीव्रतेने जाणवते आहे, असे भुजबळ म्हणाले ...
दक्षिण आशिया सर्वाधिक प्रदूषित; ग्रीनपीस, आयक्यू एअर व्हिज्युअलचा अहवाल ...
वाहक देतात महिन्याला ५ हजार अतिरिक्त तिकिटे; उलटतपासणीचे आदेश ...
निर्णय लागू करण्यापूर्वी अटींचा समावेश; ३५० कोटींच्या उत्पन्नावर पाणी ...
नुकत्याच जाहीर झालेल्या नॅकच्या मूल्यांकनाच्या निकालानुसार राज्यातील केवळ २३ उच्च शैक्षणिक संस्था मूल्यांकनात पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे. ...
भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. ...
मुंबईचे कमाल तापमान ३२ तर किमान तापमान २० अंशावर स्थिर असून, वाढते ऊन मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहे. ...
जागा कमी पडत असल्याने केले ‘मुक्त’ ...
नौदलाच्या इशाऱ्याकडे कानाडोळा; अतिरेकी कारवायांचा धोका कायम ...
कान्हेरीची जन्मकथा फारच नाट्यपूर्ण आणि रोचक अशा स्वरूपाची आहे. ...