लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

India vs Australia : धोनी हा मनकवडा, फलंदाजाच्या मनातलंही ओळखतो  - Marathi News | India vs Australia: ms Dhoni knows the mind of batsmen's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनी हा मनकवडा, फलंदाजाच्या मनातलंही ओळखतो 

सांगतोय भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव. ...

'5 वर्षात भारताचे पाकिस्तानवर तीन एअर स्ट्राईक, तिसऱ्याची माहिती देणार नाही'  - Marathi News | 'Three Air strikes on Pakistan in five years, third will not give information' Rajnath singh says in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'5 वर्षात भारताचे पाकिस्तानवर तीन एअर स्ट्राईक, तिसऱ्याची माहिती देणार नाही' 

भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला. ...

सरकारच्या हुकुमशाहीविरोधात काँग्रेसची तिंरगा पदयात्रा - Marathi News | Congress Tiranga rally against government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारच्या हुकुमशाहीविरोधात काँग्रेसची तिंरगा पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या हुकुमशाही कारभारामुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे असा आरोप काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तिरंगा पदयात्रा काढली. ...

मी काँग्रेसमध्येच राहणार - अल्पेश ठाकोरने केलं स्पष्ट - Marathi News | I will be in the Congress & support congress continue - clarified by Alpesh Thakore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी काँग्रेसमध्येच राहणार - अल्पेश ठाकोरने केलं स्पष्ट

माझ्या माणसांसाठी माझी लढाई सुरूच राहील मात्र मी काँग्रेस सोडणार नाही आणि काँग्रेसला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसमध्ये नाराज असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी मांडले ...

धनगर आरक्षणाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विरोध - Marathi News | Against the submission of the affidavit of Dhanagar reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनगर आरक्षणाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विरोध

निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला खुष करण्यासाठी आदिवासी समाजाचे आरक्षण धोक्यात आणून धनगर समाजाची दिशाभूल करू नये... ...

पाकिस्तानचा जळफळाट... टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्याची आयसीसीकडे तक्रार - Marathi News | Pakistan's incitement ... Complaint to ICC of Team India regarding Army Caps | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा जळफळाट... टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्याची आयसीसीकडे तक्रार

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या होत्या. ...

अ‍ॅक्टिंग नाही तर रॅपमुळे चर्चेत आला सनी देओलचा मुलगा करण देओल, पहा त्याचा हा Video - Marathi News | sunny-deol-son-karan-deol-rapping-at-best-friend-wedding-viral-video-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्टिंग नाही तर रॅपमुळे चर्चेत आला सनी देओलचा मुलगा करण देओल, पहा त्याचा हा Video

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप बालाकोटमध्ये पडून  - Marathi News | The dead bodies of the terrorists who were killed in the air strikes of India still fall in Balakot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप बालाकोटमध्ये पडून 

२६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानच्या बालाकोट येथे असलेला दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. ...

आईशप्पथ... डोकेदुखीमुळे बेशुद्ध पडली अन् ३८ वर्षांतलं सगळं विसरली! - Marathi News | 56 year old woman passes out after splitting headache forgets last 38 years of her life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आईशप्पथ... डोकेदुखीमुळे बेशुद्ध पडली अन् ३८ वर्षांतलं सगळं विसरली!

या महिलेचं अचानक डोकं दुखू लागलं आणि त्या चक्कर येऊन पडल्या. पुढे जे झालं ते एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. ...