लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन - Marathi News | after hardik Pandya and lokesh Rahul R. Ashwin will now come in 'Coffee With Karan' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन

अश्विनला या कार्यक्रमात करण जोहरने काही खोचक प्रश्न अश्विनला विचारले आहेत. ...

पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं - Marathi News | One day before the Pulwama attack, Pakistan had a blacklist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं

अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या दैनिकाने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना बळ दिलं जात असल्याचं सांगितले. तसेच यूरोपीय संघाने पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस अगोदरच पाकिस्तान राष्ट्राला हाय-रिस्क सूचीमध्ये टाकलं होतं. ...

महापौर कॅरम स्पर्धा : शरीफ शेख, श्रृती सोनावणे, नवीन पाटिल अजिंक्य - Marathi News | Mayor Carrom Competition: Sharif Sheikh, Shruti Sonawane, Navin Patil won tittle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महापौर कॅरम स्पर्धा : शरीफ शेख, श्रृती सोनावणे, नवीन पाटिल अजिंक्य

या स्पर्धेत चार ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश नोंदवले गेले. ...

Opinion Poll: महाराष्ट्रात आघाडीचा 'ट्रिपल धमाका', युतीला 'डझना'चा फटका! - Marathi News | Opinion Poll: Shiv sena-BJP win 30 seats, Congress-NCP win 18 in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Opinion Poll: महाराष्ट्रात आघाडीचा 'ट्रिपल धमाका', युतीला 'डझना'चा फटका!

१७ व्या लोकसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात युती आणि आघाड्यांची मोर्चेबांधणीही झाली आहे. दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला फटका बसण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 मार्च 2019 - Marathi News | Top 10 news in the state - March 9 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 मार्च 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस - Marathi News | Kalank' was supposed to bring Shah Rukh Khan, Kajol, Ajay Devgn and Rani Mukerji together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस

कलंक या चित्रपटाची स्टार कास्ट पूर्णपणे वेगळी असणार होती. पण काही कारणास्तव करण जोहरला त्याचा निर्णय बदलावा लागला. ...

बॉलिवूड चित्रपटांमध्ये शारीरिक शोषणाव्यतिरिक्त दाखवावी ही गोष्ट, झोया अख्तरने व्यक्त केली खंत - Marathi News | Zoya Akhtar expressed that this should be shown in Bollywood movies other than physical exploitation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड चित्रपटांमध्ये शारीरिक शोषणाव्यतिरिक्त दाखवावी ही गोष्ट, झोया अख्तरने व्यक्त केली खंत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तरने बॉलिवूडमध्ये सेक्स व महिलांच्या शारिरीक शोषणाच्या चित्रणावर नुकतेच भाष्य केले आहे. ...

India vs Australia : धोनी हा मनकवडा, फलंदाजाच्या मनातलंही ओळखतो  - Marathi News | India vs Australia: ms Dhoni knows the mind of batsmen's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनी हा मनकवडा, फलंदाजाच्या मनातलंही ओळखतो 

सांगतोय भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव. ...

'5 वर्षात भारताचे पाकिस्तानवर तीन एअर स्ट्राईक, तिसऱ्याची माहिती देणार नाही'  - Marathi News | 'Three Air strikes on Pakistan in five years, third will not give information' Rajnath singh says in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'5 वर्षात भारताचे पाकिस्तानवर तीन एअर स्ट्राईक, तिसऱ्याची माहिती देणार नाही' 

भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला. ...