लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

५० हजार देऊन मुलाकडून जम्मूत बॉम्बस्फोट - Marathi News | Jammu bomb blast from child for 50 thousand rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० हजार देऊन मुलाकडून जम्मूत बॉम्बस्फोट

गुरुवारी जम्मू बसस्थानकातील बॉम्बहल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या हल्लेखोराचे वय सोळाहून कमी आहे. ...

दहशतवाद प्रशिक्षणाचे पाकमध्ये २२ तळ सक्रिय - Marathi News | In the panic terrorism training 22 seats are active | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद प्रशिक्षणाचे पाकमध्ये २२ तळ सक्रिय

पाकिस्तानात ‘जैश-ए-महंमद’च्या नऊ तळांसह २२ दहशतवाद प्रशिक्षण तळ सक्रिय आहेत. ...

ताय ज्यू यिंगकडून सायना पराभूत - Marathi News | Saina defeats Tai Yu Ying | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :ताय ज्यू यिंगकडून सायना पराभूत

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल शुक्रवारी पुन्हा एकदा तायवानची ताय ज्यू यिंग हिच्याकडून पराभूत होताच ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ...

स्वप्ना बर्मनला मिळाले विशेष शूज - Marathi News |  Dreams got the shape of a pair of shapes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्वप्ना बर्मनला मिळाले विशेष शूज

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी सुवर्णमय कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा- सहा बोटे असलेल्या पायाच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत. ...

विराटची झुंज ठरली अपयशी, ऑस्ट्रेलियाचा ३२ धावांनी विजय - Marathi News |  Virat Kohli failed to make up, Australia beat by 32 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची झुंज ठरली अपयशी, ऑस्ट्रेलियाचा ३२ धावांनी विजय

सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३२ धावांनी पराभूत झाला. ...

टीम इंडियाने घातली ‘आर्मी कॅप, सामना शुल्क राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट - Marathi News | Team India organized 'Army cap', match fee to National Defense Fund | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने घातली ‘आर्मी कॅप, सामना शुल्क राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट

टीम इंडियाने शुक्रवारी येथे ऑस्ट्रियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यामध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. ...

‘गब्बर’ची घसरण, पंतला बढती - Marathi News |  GABBER'S DEATH, PETL GROWTH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘गब्बर’ची घसरण, पंतला बढती

सलामीचा वरिष्ठ फलंदाज शिखर धवन ऊर्फ गब्बर याला बीसीसीआयने खेळाडूंच्या केंद्रीय करारातील नव्या यादीत अ प्लस श्रेणीतून बाहेर केले आहे. ...

यश मिळविणे सोपे, टिकविणे अवघड! - Marathi News |  It's easy to achieve success, it's hard to keep up! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यश मिळविणे सोपे, टिकविणे अवघड!

संगीत ही साधना आहे, व्रत आहे. त्यात कोणताही शॉर्टकट नाही. यश मिळविणे सोपे आहे, ते टिकविणे अवघड आहे. ...

भाजपा नगरसेवकांच्या कार्यक्रमाचा महापालिकेला भुर्दंड - Marathi News | Municipal corporation's reinstatement program for BJP corporators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपा नगरसेवकांच्या कार्यक्रमाचा महापालिकेला भुर्दंड

विद्यार्थी हजर राहिल्याने पीएमपीला भाड्यापोटी सहा लाख रुपये देणे आणि स्मशानभूमीतील सुरक्षा काळजीवाहकांना वेतन फरक देणे या ठरावांचा समावेश होता. ...