जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
दहावीच्या परिक्षेच्या तणावातून खामगाव शहरातील तीन विद्यार्थिनींनी शुक्रवारी दुपारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ले. विषबाधा झाल्याने त्यापैकी दोघींचा उपचारादरम्यान अकोला सर्वाेपचार रुग्णालयात २४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला ...
शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर ही खऱ्या आयुष्यात मराठी, इंग्रजी भाषेसोबतच जर्मन भाषेत निपुण आहे. तिला भाषा शिकण्याची खूपच आवड असून तिने या मालिकेसाठी सातारच्या परिसरात बोलली जाणारी भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ...
मुक्या झाडांना वेदनांपासून मुक्त करणाऱ्या पुण्यातील माधव पाटील यांनी विडा उचलला असून आत्तापर्यंत महाराष्ट्राबराेबरच इतर राज्यांमधील सहा हजाराहून अधिक झाडांना वेदनामुक्त केले आहे. ...
अकोला : प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सोमवारी शेगाव येथे साजरा होणार आहे. गजानन माऊलीच्या भेटीची आस लागलेल्या अकोला येथील भाविकांनी रविवारी शेगावची वाट धरली. ...
विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने ... ...
आज म्हणजेच २४ फेब्रुवारीला त्यांचा पहिला स्मृती दिन असून वयाच्या 54 व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. ...