लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सत्ताधाऱ्यांनो पुणेकरांची लूट थांबवा : जलपर्णीच्या निविदेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | NCP's movement at Pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधाऱ्यांनो पुणेकरांची लूट थांबवा : जलपर्णीच्या निविदेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

महानगरपालिकेने तलावांमध्ये नसलेली जलपर्णी काढण्यासाठी २३ कोटींची निविदा काढली तसेच सँलसबरी पार्क येथे 1 लाख पासून 14 लाख रुपयापर्यतचे एक झाड लावले जाणार आहे. ...

'आम्ही बेफिकर'चा Trailer Out, ८ मार्चला होणार प्रदर्शित - Marathi News | Suyog Gorhe, Mitali Mayekar Starring Aamhi Befikar Official Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही बेफिकर'चा Trailer Out, ८ मार्चला होणार प्रदर्शित

"आम्ही बेफिकर" या चित्रपटातून कॉलेजचं हे जग आता पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार आहे. सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही हाच प्रत्यय येत आहे. म्हणूनच "आम्ही बेफिकर" हा प्रत्येकाला नक्कीच आपलासा वाटेल. ...

India vs Australia : धोनीच्या नावावर झाला 'हा' लाजीरवाणा विक्रम, होतोय ट्रोल... - Marathi News | India vs Australia: ms Dhoni's name has been in lowest strike rate indian player, people trying to Troll him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीच्या नावावर झाला 'हा' लाजीरवाणा विक्रम, होतोय ट्रोल...

धोनीला क्रिकेट चाहते ट्रोल करताना दिसत आहेत. ...

भाखरवडी या मालिकेतील भक्‍ती राठोडने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका - Marathi News | Bhakti rathod accept bhakarwadi serial due to Hats Off Productions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाखरवडी या मालिकेतील भक्‍ती राठोडने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका

भाखरवडी या मालिकेत उर्मिलाची भूमिका साकारणारी भक्‍ती राठोड ही हॅट्स ऑफ प्रॉडक्‍शन्‍सची अनेक वर्षांपासून चाहती असल्याने या प्रोडक्शन हाऊससोबत काम करताना तिला खूपच आनंद होत आहे ...

खूशखबर : यावर्षी भारतात मान्सून उत्तम, दुष्काळाची शक्यता नाही, स्कायमेटचा अंदाज  - Marathi News | Good news: Monsoon is good this year, SkyMate forecast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर : यावर्षी भारतात मान्सून उत्तम, दुष्काळाची शक्यता नाही, स्कायमेटचा अंदाज 

यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. ...

सुनिल बर्वेंना गिफ्ट देण्यासाठी अभिनयने विकली त्याची प्रिय गिफ्ट - Marathi News | Abhinay sold his favorite thing to give gift to sunil barve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनिल बर्वेंना गिफ्ट देण्यासाठी अभिनयने विकली त्याची प्रिय गिफ्ट

‘अशी ही आशिकी’ हा सिनेमा फक्त कपल नाही तर संपूर्ण फॅमिली एन्जॉय करु शकते अशी कथा या सिनेमाची आहे. ...

लोकसभा निवडणुकीसाठी आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुआ-बबुआची आघाडी - Marathi News | after uttar pradesh sp bsp alliance goes to uttarakhand and madhya pradesh for upcoming loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीसाठी आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुआ-बबुआची आघाडी

समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) ने उत्तर प्रदेशात ऐतिहासिक आघाडी केल्यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात सुद्धा एकत्र आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक - Marathi News | indian farmers stops pan supply to pakistan after pulwama terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक

शेतकऱ्यांची आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानात टंचाई ...

विधीमंडळ अधिवेशनाकडे निघालेल्या कर्णबधीर मोर्चावर पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज  - Marathi News | Lathicharge by police in Pune on deaf person rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधीमंडळ अधिवेशनाकडे निघालेल्या कर्णबधीर मोर्चावर पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज 

विविध मागण्यांसाठी मुंबईला निघालेल्या कर्णबधीर व्यक्तींच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे.  ...