माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शहीद बीएसएफ सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांचं पार्थिव त्यांचा मुलगा इमरान रझा याच्याकडे सोपवण्यात आलं, तेव्हा तिथे असलेले सर्वच जण भावुक झालेले पाहायला मिळाले. ...
सर्व खासगी रुग्णालये व शुश्रुषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने प्राथमिक जीवित रक्षणाचे उपचार देणे कायद्याने बंधनकारक आहे ...