लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. गडकरी आणि पटोले यांचे संबंध चांगले होते. त्याचप्रमाणे आशिष देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही मैत्रीपूर्ण आहे. परंतु, निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकल ...